ना दुसरा जॉब, ना कोणता बॅकअप प्लॅन…तरीही थेट नोकरीचा राजीनामा, इन्फोसिसच्या कर्मचाऱ्याची पोस्ट वाचून धक्का बसेल

Pune Techie Quits Infosys : सध्या कामाचे अतिरिक्त तास, ऑफिस कल्चर याची जोरदार चर्चा सुरू आहे. नुकतेच एलअँडटी कंपनीचे चेअरमन एसएन सुसुब्रह्मण्यन यांनी कर्मचाऱ्यांनी आठवड्याला 90 तास काम करायला हवे, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर या चर्चेला अधिकच वेग पकडला. मात्र, कामाचा दबाव, कमी पगार, प्रमोशन न मिळणे या कारणांमुळे अनेक कर्मचारी नोकरीचा (Pune Techie Quits […]