
Yogesh Kadam : आता कॉम्प्रमाईजला स्कोपच उरलेला नाही; ‘मी बोलायला लागलो तर सुनील तटकरेंचं सगळं पितळ उघडं पडेल; रामदास कदमांच्या मुलाचा तटकरेंवर आतापर्यंतचा सर्वात भीषण आणि थेट पलटवार..
Yogesh Kadam : कोकणच्या राजकीय पटलावर सत्ताधारी महायुतीतील (Mahayuti) दोन प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस






















