जान्हवी कपूरला 5 कोटींची Lamborghini भेट देणारी अनन्या बिर्ला कोण आहे? जाणून घ्या

Janhvi Kapoor receives Gift from Ananya Birla | बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सध्या एका खास आणि महागड्या गिफ्टमुळे चर्चेत आहे. तिची जवळची मैत्रीण आणि प्रसिद्ध उद्योजिका अनन्या बिर्ला (Ananya Birla) हिने तिला तब्बल 4 ते 5 कोटी रुपये किंमतीची लॅव्हेंडर रंगाची Lamborghini Huracan Evo Spyder भेट म्हणून पाठवली आहे. आकर्षक रंगाच्या या आलिशान […]
