Maharashtra Board Results 2025: महाराष्ट्र बोर्डाचा निकाल जवळ येताच वाढतेय विद्यार्थ्यांची आत्महत्या; मूक संकटाचा मुकाबला करण्यासाठी पालकांनीही घ्यावी जबाबदारी!

Maharashtra Board Results 2025: दरवर्षी मे महिना सुरू झाला की लाखो विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची नजर महाराष्ट्र बोर्ड निकाला (Maharashtra Board Results 2025) वर खिळून राहते. महाराष्ट्र बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल (SSC And HSC Result)ही काही फक्त निकालाची घटना नाही, तर ती एक भावनिक परीक्षाही असते. विद्यार्थी या निकालाची वाट पाहताना आतून घाबरलेले असतात, […]
