
Jantar Mantar Protest : चित्रपटातून ज्ञान पाजणाऱ्या बॉलिवूडच्या सुपर हिरोंची बोलती बंद का? जंतरमंतरवरील आंदोलनानंतर बॉलिवूडच्या ‘ग्लॅमरस’ दुटप्पीपणावर नेटीझन्स भडकले….
Jantar Mantar Protest : ‘नीट’ (NEET) परीक्षा पेपरफुटीच्या गंभीर प्रकरणावरून आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP)






















