Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्ग ठरणार महाराष्ट्राचा विकासाचा ‘सुपर एक्सप्रेस’, नागपूर-मुंबई प्रवास आता फक्त ८ तासांत!

Samruddhi Mahamarg

Mumbai Nagpur Expressway: नागपूरहून मुंबईला जाण्याचा विचार करताच आपल्याला लांबलचक, कंटाळवाणा आणि कधी संपणार याची कल्पनाच नसलेला प्रवास आठवतो. या प्रवासात अनेकांना रात्रीचा मुक्काम करावा लागायचा आणि कधीकधी अख्खा दिवस फक्त गाडीतच जायचा. पण आता ही परिस्थिती पूर्ण बदलली आहे. महाराष्ट्र सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि बहुप्रतिक्षित समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) मुळे नागपूर ते मुंबई हे […]