क्रिकेटपटू मोहम्मद सिराज सोबत नाव जोडले गेलेली माहिरा शर्मा कोण आहे?

Mahira Sharma : भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) सध्या चर्चेत आहे. सिराजला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले नसले तरीही वेगळ्या कारणांमुळे तो चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी त्याचे नाव दिग्गज गायिका आशा भोसले यांची नात जनाई भोसलेसोबत जोडले गेले होते. मात्र, नंतर या सर्व अफवा असल्याचे समोर आले. त्यानंतर आता सिराजचे नाव […]