Manikrao Kokate : जामिनावर बाहेर असणाऱ्या माणिकराव कोकाटेंना दिलासा; सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला मिळाली स्थगिती

Manikrao Kokate : मागच्या काही दिवसांपासून माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचं सदनिका प्रकरण जोरदार गाजताना दिसत आहे. आता अशातच राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) मोठा दिलासा मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) कोकाटे यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे त्यांची आमदारकी अजूनही कायम […]
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंना उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा; डॉक्टरांकडून बायपास सर्जरी करण्याचा सल्ला..

Manikrao Kokate : मागच्या काही दिवसांपासून माणिकराव कोकाटे यांचं सदनिका प्रकरण जोरदार गाजताना दिसत आहे. आता अशातच राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांना उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. परंतु माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला न्यायालयाने स्थगिती दिली नाही आहे. तसेच या याचिकेवरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत एक लाखाच्या जातमुचलक्यावर माणिकराव कोकाटे यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. […]
उद्धव ठाकरेंची ही शेवटची निवडणूक; मतदानानंतर पक्षात फक्त पिता-पुत्रच उरतील; रावसाहेब दानवेंचा घणाघात

Raosaheb Danve on Uddhav Thackeray : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर भाष्य करताना दानवे म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी जेव्हापासून हिंदुत्वाची साथ सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली, […]
Manikrao Kokate : अटकेच्या भीतीने कोकाटेंची प्रकृती बिघडली? कोकाटे ICU मध्ये दाखल

Manikrao Kokate : राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या संधर्भात एक मोठी अपडेट समोर येत आहे. शासकीय सदनिका घोटाळ्यात न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यामुळे माणिकराव कोकाटे यांची दोन्ही खाती त्यांच्याकदूम काढून घेण्यात आली आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोकाटे यांना सावरण्याच्या प्रयत्नात असले; तरीही भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. माणिकराव कोकाटे यांनी […]
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंना रुग्णालयातच अटक होणार? माणिकराव कोकाटेंच्या बंधू विरोधात अटक वॉरंट जारी

Manikrao Kokate : सध्या राज्यात निवडणुकीसोबत अजून एक नाव गाजतंय ते म्हणजे माणिकराव कोकाटे. आगामी निवडणुकीच्या पार्शवभूमीवर राज्यातील राजकारणात मोठी उलथा पालथं होताना दिसत आहे. शासकीय सदनिका प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. याआधी नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची कारावासाची शिक्षा कायम ठेवल्यानंतर प्रथम वर्ग […]
Anjali Damania: … तर फडणवीसांना कधीही माफ करणार नाही; अंजली दमानिया यांचा कडाडून विरोध

Anjali Damania on Dhananjay Munde : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सत्ताधारी गटातील नेत्यांच्या न्यायालयीन प्रकरणांमुळे मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय घर मिळवल्याप्रकरणी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांची २ वर्षांची शिक्षा कायम राहिल्याने त्यांचे मंत्रिपद जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देखील दिला आहे. याच जागेवर आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे […]
Devendra Fadnavis On Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अडचणीत वाढ! माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात? अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट..

Devendra Fadnavis On Manikrao Kokate : राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) हे आता चांगलेच अडचणीत सापडल्याचे दिसून येत आहेत. माणिकराव कोकाटे यांना सदनिका गैरव्यवहार प्रकरणी सुनावण्यात आलेली दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा नाशिक जिल्हा न्यायालयाने कायम ठेवली आहे. नाशिक जिल्हा न्यायालयाने याआधी १६ नोव्हेंबर रोजी याबाबतचा निकाल दिला होता. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी पोलिसांकडून माणिकराव […]
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंची आमदारकी आणि मंत्रिपद धोक्यात; सदनिका घोटाळ्यात 2 वर्षांची शिक्षा कायम

Manikrao Kokate Housing Scam Verdict : बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय कोट्यातील सदनिका बळकावल्याच्या प्रकरणात राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. कनिष्ठ न्यायालयाने यापूर्वी कोकाटे यांना सुनावलेली 2 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवली आहे. या निर्णयामुळे कोकाटे यांची आमदारकी आणि पर्यायाने मंत्रिपद आता धोक्यात आले आहे. […]
सचिन तेंडुलकरच्या आवाहनाला महाराष्ट्र सरकारचा तात्काळ प्रतिसाद; महिला खेळाडूंसाठी घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

Maharashtra Govt Women Sports Facilities: राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी महिला खेळाडूंच्या सक्षमीकरणासाठी ऐतिहासिक आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतरत्न सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) केलेल्या एका भावनिक आवाहनाला तात्काळ प्रतिसाद देत, राज्यातील सर्व क्रीडा संकुल, जिमखाना, स्टेडियम आणि स्थानिक क्रीडांगणांवर महिलांसाठी स्वतंत्र, स्वच्छ, सुरक्षित आणि सुसज्ज चेंजिंग रूमची सुविधा राज्य […]
कलंकित मंत्र्यांना जावेच लागेल; खा. संजय राऊत यांनी सुनावले

मुंबई- सरकार (Government) मंत्र्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, सरकारने कितीही रंगसफेदी करण्याचा प्रयत्न केला तरी सरकारची प्रतिमा कलंकित झाली आहे. महाराष्ट्राला डाग लागला आहे. अशा प्रकारे मंत्रिमंडळातील पत्ते पिसल्यामुळे तो डाग पुसला जाणार नाही. त्यामुळे मंत्र्यांना (Minister) जावेच लागेल, असे मी खात्रीने सांगत आहे, असे आज उबाठा (UBT) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) […]
‘शेतकरी कुटुंबात जन्मलो म्हणूनच…’; कृषीमंत्रिपद मिळताच दत्तात्रय भरणेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Dattatray Bharane: विधिमंडळात रमी खेळल्याचे आरोप झाल्यानंतर अखेर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना अखेर त्याचा फटका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) खातेवाटपात बदल जाहीर करत त्यांच्याकडील कृषी खाते काढून घेतले आहे. आता इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे ( Dattatray Bharane) हे राज्याचे नवे कृषी मंत्री (Agriculture Minister) असतील. कृषीमंत्रीपदाच्या जबाबदारी मिळाल्यानंतर दत्तात्रय भरणेंची पहिली प्रतिक्रिया […]
शेतकऱ्यांसाठी 25,000 कोटींची गुंतवणूक, महाराष्ट्र सरकारची ‘कृषी समृद्धी’ योजना काय आहे?

Maharashtra Krishi Samruddhi Yojana: महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी ‘कृषी समृद्धी’ (Maharashtra Krishi Samruddhi Yojana) नावाची योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत पुढील 5 वर्षात 25 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. या योजनेबाबत राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि शेतीला अधिक शाश्वत व हवामान-अनुकूल बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ही महत्त्वाकांक्षी योजना जाहीर […]
Manikrao Kokate: ‘शेतकरी नाही, शासन भिकारी’; कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादग्रस्त विधानामुळे अडचणीत

Manikrao Kokate: महाराष्ट्राचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. ‘पीक विम्यासाठी सरकार शेतकऱ्यांकडून एक रुपया घेते, याचा अर्थ शासन भिकारी आहे, शेतकरी नाही,’ असे वक्तव्य त्यांनी केले. त्यांच्या या विधानामुळे विरोधकांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर नाराजी व्यक्त केली आहे. […]
कोकाटे गेमच खेळत होते; आव्हाडांकडून नवा व्हिडिओ पोस्ट

मुंबई- शरदचंद्र पवार पक्षाचे (Sharad Pawar group)आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचा विधिमंडळ सभागृहात बसून मोबाईलवर रमी (Rummy) खेळतानाचा व्हिडीओ एक्स (X) वर शेअर केला होता. त्यानंतर त्यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. यावर कोकाटे यांनी मी युट्युब बघत असताना रमी गेमची आलेली जाहिरात स्किप करत होतो, असे […]
जिल्हा बँके कोणी बुडवली? भुजबळ-कोकाटे आमनेसामने

नाशिक- नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कुणी बुडवली यावरून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्यात मतभेद दिसून आले आहेत. भुजबळ यांनी बँकेच्या स्थितीबाबत बोलताना सर्वपक्षीय नेत्यांचा जबाबदार धरले आहे. या सर्वपक्षीय नेत्यांनीच बँक (Bank) बुडवल्याचा गंभीर आरोप केला होता. माणिकराव कोकाटे यांनी त्यांना प्रत्युत्तर […]
कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांची तुलना केली भिकाऱ्यांशी, वादग्रस्त वक्तव्यानंतर विरोधकांची जोरदार टीका; केली राजीनाम्याची मागणी

Manikrao Kokate | महाराष्ट्राचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या एका विधानामुळे सध्या नवीन वादाला तोंड फुटले आहे. माणिकराव कोकाटे यांनी कथितरित्या शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यांशी केली आहे. ‘अलीकडे भिकारीही एक रुपया घेत नाही; परंतु आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात पीकविमा दिला’, असे वक्तव्य कोकाटे यांनी केल्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे. महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी कथितरित्या शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यांशी […]
