
Kirit Somaiya : किरीट सोमय्यांच्या पुत्राविरूद्ध उबाठा-मनसेने उमेदवारच दिला नाही
Kirit Somaiya – महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने राजकारण्यांचा हिडीस चेहरा अख्ख्या महाराष्ट्राने पाहिला. सत्तेसाठी वाट्टेल तशा आघाड्या-युतीमधून राजकारण्यांच्या दुटप्पीपणाचे दर्शन घडले.






















