
Prashant Jagtap Post: “हा विजय प्रशांत जगतापचा नाही…”; विजयानंतर माजी महापौर भावूक, सोशल मीडियावर पहिली पोस्ट व्हायरल
Prashant Jagtap Post: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत वानवडी परिसरातून दणदणीत विजय मिळवल्यानंतर काँग्रेसचे नवनिर्वाचित नगरसेवक आणि माजी महापौर प्रशांत जगताप




















