
Manoj Jaragne Patil : विद्यार्थ्यांनी धरला हिंदीत बोलण्याचा आग्रह, जरांगे पाटील म्हणले; मी हिंदी बोललो तर तुम्ही हिंदीच विसरुन जाल..
Manoj Jaragne Patil : ‘नीट’ परीक्षा घोटाळ्याविरोधात दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर सुरू असलेल्या देशव्यापी आंदोलनाला मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj





















