Mumbai–Pune Expressway toll refund : मुंबई–पुणे एक्स्प्रेसवे ३२ तास अडकलेल्या दीड लाख वाहनांना टोल परत मिळणार

Mumbai Pune Expressway

Mumbai–Pune Expressway toll refund – मुंबई–पुणे एक्स्प्रेसवेवर (Mumbai–Pune Expressway) ३ फेब्रुवारी रोजी झालेल्या गॅस टँकर अपघातानंतर निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांना अखेर दिलासा मिळाला आहे. या घटनेदरम्यान टोल भरावा लागलेल्या सुमारे १.२ लाख वाहनधारकांना एकूण अंदाजे ५.१६ कोटी रुपयांचा टोल परतावा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा परतावा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ […]

नाशिक ते वाढवण पोर्ट थेट एक्सप्रेस वे मंजूर; 2,528.90 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता

Nashik Wadhavan Expressway

Nashik Wadhavan Expressway: राज्य सरकारने नाशिक (इगतपुरी) जिल्ह्याला पालघरमधील महत्त्वाकांक्षी वाढवण बंदराशी (Wadhavan Port) थेट जोडणाऱ्या एक्सप्रेस वे आणि फ्रेट कॉरिडॉर महामार्ग प्रकल्पाला तत्त्वतः मान्यता दिली आहे. राज्याच्या औद्योगिक आणि कृषी विकासाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडणारा हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) राबविला जाईल. प्रकल्पाचे स्वरूप आणि निधीची तरतूद मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर वाढवण बंदर (तवा) […]

इलेक्ट्रिक वाहन धारकांना मोठा दिलासा, पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर 8 नवीन EV चार्जिंग स्टेशन्स

Pune-Mumbai Expressway EV Charging Stations

Pune-Mumbai Expressway EV Charging Stations: महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहनांच्या (EV) वाढत्या वापराला चालना देण्यासाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर 8 ठिकाणी नवीन चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी सरकारने मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) लवकरच या प्रकल्पावर काम सुरू करणार असून, या 94 किलोमीटरच्या मार्गावर योग्य जागा निश्चित करण्यासाठी लवकरच सर्वेक्षण […]

भाजपाचा शिंदेंना पुन्हा दणका!एमएसआरडीसीचे पंख छाटले

BJP hits Shinde again, clips MSRDC powers

BJP hits Shinde again, clips MSRDC powers मुंबई – भाजपाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे DCM Eknath Shinde यांना आणखी एक दणका दिला आहे.सरकारने शिंदेंकडे असलेल्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) MSRDC प्रकल्प खर्चावरील नियंत्रण आपल्या हाती घेतले आहे.त्यामुळे यापुढे प्रकल्प राबवताना एमएसआरडीसीला पैशासाठी सरकारकडे हात पसरावे लागणार आहेत.राज्य सरकारने एमएसआरडीसीसह महाराष्ट्र पायाभूत सविधा विकास महामंडळ […]

विरार -अलिबाग मल्टी कॉरिडॉर प्रकल्पाला गती

Virar and Alibaug corridor

मुंबई – मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशमधील (Mumbai Metropolitan Region Development Authority )वाहतूककोंडी कमी करण्यासाठी विरार-अलिबाग (Virar and Alibaug corridor)मल्टी कॉरिडॉर प्रकल्प राबवण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी जमीन संपादन करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे त्याचबरोबर या प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला २२ हजार २५० कोटींच्या कर्जाला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या प्रकल्पाला गती मिळाली आहे. […]

मुंबई ते नागपूर प्रवास आता केवळ आठ तासात, समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा लवकरच खुला होणार

Samruddhi Expressway

Samruddhi Expressway | मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचा अखेरचा 76 किमीचा टप्पा – इगतपुरी ते ठाण्यातील अमाने हा मार्ग – लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार आहे. महाराष्ट्र दिनी म्हणजेच 1 मे रोजी या टप्प्याचं उद्घाटन होण्याची शक्यता आहे. या दिवशीच ठाणे क्रीक ब्रिजच्या दक्षिणमार्गी रस्त्याचंही उद्घाटन होणार आहे. या दोन्ही महत्त्वाच्या प्रकल्पांचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते […]