
Naneghat Tourist Accident: नाणेघाटातील कड्यावरून दरीत कोसळून पुण्यातील 22 वर्षीय पर्यटकाचा मृत्यू; 2 दिवसांनंतर सापडला मृतदेह
Naneghat Tourist Accident: पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी नाणेघाट परिसरात गेलेल्या चार मित्रांच्या टोळीतील एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना






















