
Maharashtra Municipal Election : मतदान आधीच १३ ठिकाणी बिनविरोध विजय, महायुतीच्या यशाचा नवा अध्याय
Maharashtra Municipal Election : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत राजकीय रणभूमीवर बिनविरोध विजयी उमेदवारांच्या यादीत भाजप-शिवसेना शिंदे गटाने आपली दबदबा सिद्ध केला






















