Mumbai Indians Captaincy: हार्दिक पांड्या कर्णधारपद सोडणार? खराब कामगिरीनंतर मुंबई इंडियन्स संघातूनच डच्चू मिळण्याची शक्यता

Mumbai Indians Captaincy: आयपीएलच्या यंदाच्या हंगामात पाच वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सला पुन्हा एकदा अत्यंत निराशाजनक कामगिरीचा सामना करावा लागला आहे. या खराब कामगिरीनंतर आता मुंबई इंडियन्सच्या गोटातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. सलग दोन हंगाम संघ अपयशी ठरल्यामुळे हार्दिक पांड्या लवकरच कर्णधारपदावरून पायउतार होण्याची शक्यता आहे. यंदाच्या हंगामात मुंबईला 14 सामन्यांपैकी केवळ 4 सामन्यांत […]
Mumbai Indians : मुंबई इंडियन्समध्ये खळबळ! हार्दिक पांड्याचा ‘डेंजर झोन’ इशारा; आता बड्या खेळाडूंचे पत्ते कट होणार?

Mumbai Indians : आयपीएलच्या चालू हंगामात मुंबई इंडियन्सची संघर्षमय वाटचाल कायम असून, पंजाब किंग्सविरुद्धच्या अटीतटीच्या सामन्यात त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. स्टार यष्टीरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉक याने पुनरागमनानंतर केलेल्या स्फोटक शतकी खेळीमुळे मुंबईच्या गोटात आनंदाचे वातावरण होते, मात्र पंजाबच्या धडाकेबाज फलंदाजीसमोर हे शतक अखेर फिके पडले. डी कॉकचा वानखेडेवर ‘कहर’; रोहितच्या अनुपस्थितीत संधीचे सोने-कर्णधार […]
IPL 2026 Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा कॅप्टन कोण असावा? हार्दिक पांड्या की सूर्यकुमार यादव? अश्विनने मांडले स्पष्ट मत

IPL 2026 Mumbai Indians: आयपीएल 2026 चा हंगाम सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या गोटात कर्णधारपदावरून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. भारताचा स्टार ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने या विषयावर आपले मत व्यक्त केले आहे. अश्विनच्या मते, हार्दिक पांड्याऐवजी आता सूर्यकुमार यादवकडे मुंबई इंडियन्सचे नेतृत्व सोपवण्याची वेळ आली आहे. सूर्यकुमार यादवच का? अश्विनचे तर्क अश्विनने आपल्या यूट्यूब चॅनेलवर […]
Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स सोडणार? ‘या’ खेळाडूसोबत ‘ऑल कॅश ट्रेड डील’ चर्चेत

Arjun Tendulkar Trade : सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचे मुंबई इंडियन्स (MI) संघातील स्थान धोक्यात असल्याची चर्चा आहे. आयपीएल 2026 च्या हंगामासाठी होणाऱ्या मिनी लिलावाआधी मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) या दोन फ्रँचायझींमध्ये अर्जुन तेंडुलकर आणि अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर यांच्यात ट्रेड डील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 15 नोव्हेंबर रोजी खेळाडूंना […]
IPL प्लेऑफचे चित्र स्पष्ट, कधी व कोणत्या संघात होणार सामने? जाणून घ्या

IPL 2025 playoffs | इंडियन प्रीमियर लीगच्या ( IPL) 2025 च्या हंगामातील प्लेऑफसाठी (playoffs) चार संघ प्राथमिक फेरी संपण्यापूर्वीच निश्चित झाले होते, तरी अंतिम लीग सामन्याबद्दल उत्सुकता कायम होती. यंदाच्या हंगामातील शेवटच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने (RCB)लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध (Lucknow Super Giants) विजय मिळवत टॉप 2 मध्ये स्थान निश्चित केले आहे. लखनऊविरूद्धच्या विजयासह आरसीबी 19 […]
सूर्यकुमार यादवची जबरदस्त कामगिरी! सचिन तेंडुलकरचा 15 वर्षांपूर्वीचा ‘तो’ विक्रम मोडला

Suryakumar Yadav breaks Sachin Tendulkar’s record | मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवसाठी (Suryakumar Yadav) यंदाचा आयपीएल (IPL) हंगाम खास राहिला आहे. सातत्यपूर्ण खेळीद्वारे सूर्यकुमारने नवीन विक्रम केला आहे. 2025 हंगामात ऐतिहासिक कामगिरी करत सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) 15वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे. मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) एका हंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून त्याने आपल्या […]
वानखेडेच्या मैदानावर रोहित शर्माचं नाव कोरलं गेलं, स्टेडियमच्या स्टँडला मिळाले ‘हिटमॅन’चं नाव

Rohit Sharma Stand Inauguration | मुंबईच्या वानखेडे स्टेडियममधील (Wankhede Stadium) स्टँड आता टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नावाने ओळखले जाणार आहे. जाणाऱ्या खास स्टँडमुळे अधिक खास बनले आहे. शुक्रवारी (दि. 16) या स्टँडचे शानदार उद्घाटन पार पडले. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (MCA) अध्यक्ष अजिंक्य नाईक, ज्येष्ठ नेते शरद पवार […]
Karun Nair : करुण नायरचे वादळी पुनरागमन! तब्बल 2520 दिवसांनी IPL मध्ये झळकावले अर्धशतक

Karun Nair IPL Comeback | दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) फलंदाज करुण नायरने (Karun Nair) आयपीएल 2025 च्या 29 व्या सामन्यात (IPL 2025) धमाकेदार पुनरागमन करत मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध केवळ 40 चेंडूंमध्ये 89 धावांची जबरदस्त खेळी साकारली. मात्र त्याची ही झुंजार कामगिरी संघाच्या पराभवापासून वाचवू शकली नाही. परंतु, करूणच्या या खेळीची सर्वत्र चर्चा होत […]
IPL 2025 : आज मुंबई इंडियन्स विरुद्ध बंगळूरु यांच्यात महामुकाबला; कोण मारणार बाजी?

IPL 2025, RCB vs MI | इंडियन प्रीमियर लीग 2025 (IPL 2025) च्या 20व्या सामन्यात आज (7 एप्रिल) वानखेडे स्टेडियमवर पाच वेळची विजेती मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चांगल्या फॉर्ममध्ये असलेली रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (Royal Challengers Bengaluru) आमनेसामने येणार आहेत. मुंबई इंडियन्ससाठी ‘करो या मरो’ची स्थिती! हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्ससाठी हा सामना […]
IPL 2025 : आज लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्समध्ये रंगणार चुरशीची लढत

IPL 2025 LSG vs MI | इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या सामन्यात आज लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians vs Lucknow Super Giants) एकमेकांसमोर भिडणार आहेत. दोन्ही संघांसाठी हा त्यांच्या हंगामातील चौथा सामना आहे. आतापर्यंत प्रत्येक संघाने केवळ 1 सामना जिंकला आहे. मुंबई इंडियन्सने मागील लढतीत कोलकाता नाईट रायडर्सचा सहज पराभव करत विजयाच्या मार्गावर […]
