
Lionel Messi Passport Leak: फिफा विश्वचषकात खळबळ! लिओनेल मेस्सीसह अर्जेंटिनाच्या सर्व खेळाडूंचा पासपोर्ट डेटा लीक
Lionel Messi Passport Leak: फुटबॉल विश्वातील सर्वात मोठी स्पर्धा असलेल्या फिफा विश्वचषक २०२६ च्या सुरुवातीलाच एक धक्कादायक प्रकार समोर आला





















