न्यायालयाच्या आदेशानंतर मोठा बदल! NEET PG 2025 परीक्षा पुढे ढकलली! नवीन तारीख लवकरच होणार जाहीर

NEET PG 2025 Exam

NEET PG 2025 Exam | नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (National Board of Examinations in Medical Sciences) ने NEET PG 2025 परीक्षा पुढे ढकलल्याचे जाहीर केले आहे. बोर्डाने दिलेल्या अधिकृत नोटीसमध्ये, ही परीक्षा अधिक परीक्षा केंद्रे आणि आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी पुढे ढकलण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पूर्वी ही परीक्षा 15 […]

‘या’ तारखेला होणार NEET PG 2025 परीक्षा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

NEET PG 2025 Exam Date | नॅशनल बोर्ड ऑफ एग्जामिनेशन इन मेडिकल सायन्सेसने (NBEMS) पोस्ट-ग्रॅज्युएशन (NEET PG) 2025 साठी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेची घोषणा केली आहे. NEET PG 2025 परीक्षा 15 जून 2025 रोजी आयोजित करण्यात आली आहे.  डॉक्टरांसाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी ही परीक्षा देणे अनिवार्य असते. या परीक्षेच्या माध्यमातून एमडी , एमएस, […]