
निवडणुकीच्या रिंगणात आमिषांचा पाऊस! मतदारांना आकर्षित करण्यासाठी कुणी वाटतंय जमीन तर कुणी देतय रोकड
Municipal Corporation Elections : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजताच राजकीय मैदानात आता सवलती आणि भेटवस्तूंचा महापूर आला





















