
Amit Satam : ‘चाटम’ उल्लेखानंतर जुनी ऑडिओ क्लिप बाहेर; परंतु नव्याने होतय ट्रोलिंग- वादांचा सिलसिला कायम; अमित साटम पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात..
Amit Satam : महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण दिवसागणिक अधिक तापत असून, सर्वत्र निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचाराच्या पार्शवभूमीवर






















