
Akshaye Khanna: ‘दृश्यम 3’ मधून अक्षय खन्नाची हकालपट्टी! निर्मात्याचा संताप अन् कायदेशीर नोटीस; ‘हा’ दमदार अभिनेता घेणार जागा
Drishyam 3 Akshaye Khanna Controversy : धुरंधर चित्रपटामुळे अक्षय खन्ना सध्या चर्चेत आहे. मात्र, आता तो मोठ्या अडचणीत सापडण्याची शक्यता





















