ओलाचा धमाका! एकाच वेळी लाँच केल्या 4 नवीन इलेक्ट्रिक स्कूटर, पाहा किंमत

Ola New Scooter: देशातील प्रमुख इलेक्ट्रिक दुचाकी वाहन निर्माता कंपनी ओला इलेक्ट्रिकने पोर्टफोलिओचा विस्तार करत तिसऱ्या पिढीचे इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केले आहेत. कंपनीने एकूण चार व्हेरिएंट्स सादर केले असून, याची सुरुवाती किंमत 79,999 रुपये आहे. यासोबतच, नवीन फ्लॅगशिप इलेक्ट्रिक स्कूटर S1 Pro Plus देखील लाँच केले आहे. या नवीन जनरेशन स्कूटरविषयी सविस्तर जाणून घेऊयात. ओलाच्या थर्ड जनरेशन स्कूटरमध्ये काय खास […]
