
Rahul Gandhi : ‘उमेदवारांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या शिक्षण माफियांचा बंदोबस्त करा!’; TET पेपरफुटीवरून राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल, देवेंद्र फडणवीसांना धाडले पत्र!”
Rahul Gandhi : महाराष्ट्रातील शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटी प्रकरणामुळे राज्यातील राजकीय आणि शैक्षणिक वातावरण कमालीचे तापले आहे. या कथित गैरव्यवहारामुळे






















