
Rohit Pawar : लासलगावात ‘शेतकरी एल्गार’: ‘निवडणुकीपूर्वी २४ रुपये आणि आता १२ रुपये, सरकार उपकार करतंय का? कांद्याच्या घसरलेल्या दरावरून रोहित पवारांचा प्रहार..
Rohit Pawar : कांद्याला मिळणारा कवडीमोल भाव, निसर्गाची अवकृपा आणि शासनाच्या कथित शेतकरीविरोधी धोरणांमुळे त्रस्त झालेल्या कांदा उत्पादकांनी आज लासलगाव






















