
Mumbai-Pune Missing Link : मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यानंतर १८ तासांनी वाहतूक सुरू; लोणावळ्यात २४ तासांत ४९० मिमी पावसाची नोंद
Mumbai-Pune Missing Link : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील महत्त्वाकांक्षी ‘मिसिंग लिंक’ मार्गिकेवर लोणावळा परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी पहाटे मोठी दरड






















