
Thane Kalyan News : बेपत्ता नगरसेवकांचे पोस्टर लावणाऱ्या उबाठा उपविभाग प्रमुख रमेश तिखेंचा मृत्यू- उबाठा उपविभाग प्रमुख तिखेंच्या मृत्यूनंतर आरोप-प्रत्यारोप
Thane Kalyan News : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील उबाठा गटाचे नवनिर्वाचित नगरसेवक बेपत्ता असल्याचे पोस्टर लावणारे उबाठा उपविभाग प्रमुख रमेश तिखे यांचा






















