Health Warning: समोसा, जिलेबी सारख्या भारतीय पदार्थांवर ‘चेतावणी फलक’ लावणार? आरोग्य मंत्रालयाने दिले स्पष्टीकरण

Jalebi-Samosa Health Warning

Jalebi-Samosa Health Warning | सरकारद्वारे तंबाखू, सिगरेटप्रमाणेच जिलेबी,समोसा यासारख्या भारतीय पदार्थांवर आरोग्यविषयक चेतावणी फलक (Jalebi-Samosa Health Warning) लावला जाणार असल्याची चर्चा गेल्याकाही दिवसांपासून सोशल मीडियावर केला जात आहे. मात्र, आरोग्य मंत्रालयाने हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. भारतीय आरोग्य मंत्रालयाने समोसा, जिलेबी आणि लाडू यांसारख्या लोकप्रिय पदार्थांवर चेतावणी लेबल लावण्याचा निर्णय घेतला, असा दावा करणाऱ्या […]

Pan Card Scam : तुम्हालाही आला का पॅन कार्डशी संबंधित ‘हा’ मेसेज? होऊ शकते मोठी आर्थिक फसवणूक

Pan Card Scam : सायबर गुन्हेगार नागरिकांची फसवणूक करण्यासाठी नवनवीन पद्धतीचा वापर करत आहेत. सध्या पॅन कार्डशी संबंधित असाच एक स्कॅम समोर आला आहे. प्रामुख्याने इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या (India Post Payments Bank) ग्राहकांची याद्वारे फसवणूक केली जात आहे. सध्या पॅन कार्ड (Pan Card Scam) हे कोणत्याही आर्थिक व्यवहारासाठी महत्त्वाचे कागदपत्रं आहे. मात्र, पॅन कार्डशी संबंधित एक मेसेज […]