
अजित पवारांकडून ‘भाई’ कार्ड! बापू नायर, गजा मारणेची पत्नी आणि आंदेकर कुटुंबाला उमेदवारी; पालकमंत्र्यांच्या ‘गुन्हेगारीमुक्त पुणे’ दाव्यावर प्रश्नचिन्ह
Ajit Pawar : पुणे शहराला गुन्हेगारीमुक्त करण्याचे आश्वासन देणारे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार सध्या आपल्या एका निर्णयामुळे





















