BJP’s 12th National President : भाजपाला सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष; नितीन नबीन यांची बिनविरोध निवड

BJP’s 12th National President

BJP’s 12th National President : दिल्लीतील भाजप मुख्यालयात (BJP headquarters) भारतीय जनता पार्टीच्या १२व्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन (Nitin Nabeen) यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. अवघ्या ४५व्या वर्षी हे पद स्वीकारत नितीन नबीन हे भाजपाच्या इतिहासातील सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष ठरले आहेत. या ऐतिहासिक सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री […]

MP Raut Slams Jay Shah : रक्त एकच ना? वडलांप्रमाणे जय शाहांनीही निर्णय घ्यावा!संजय राऊत यांचे विधान

Sanjay Raut

MP Raut Slams Jay Shah – काल भारत पाकिस्तान (India-Pakistan match) सामन्यावेळी पाकिस्तानी क्रिकेटपटूने गोळीबार केल्याचे हावभाव केले . त्यातून वाद सुरू झाला आहे . (Shiv Sena (UBT))यावर उबाठा नेते संजय राऊत (MP Sanjay Raut)म्हणाले की काश्मीरमधील ३७० कलम त्यांचे वडील अमित शाह हे हटवू शकतात, तर जय शाहही भारत-पाकिस्तान सामन्यावर बंदी घालू शकतात. रक्त […]

Punjab Flood : पंजाबमधील दोन हजार गावे अजूनही पुराच्या विळख्यात

Punjab Flood

Punjab Flood – पंजाबमधील सर्वच २३ जिल्ह्यांना (23 districts) पुराचा फटका बसला आहे. आता पावसाचा जोर ओसरला असला तरी राज्यातील दोन हजारहून अधिक गावे अजूनही पुराच्या विळख्यात आहेत. शेकडो एकर शेती पाण्याखाली आहे. कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)यांनी पंजाबला १६०० कोटी आणि हिमाचल प्रदेशला (Himachal Pradesh) १५०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली. […]

Maratha Reservation : आरक्षणासाठी ही अंतिम लढाई ! मुंबईत येण्यावर जरांगे ठाम

Manoj Jarange Patil

बीड – मराठा समाजाला (Maratha community)ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी २७ ऑगस्टला सकाळी १० वाजता आंतरवलीतून (Antarwali) मुंबईला निघायचे. आंदोलनात जाळपोळ किंवा दगडफेक करुन आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. तरीही आपण मुंबईत गणपती बाप्पाला (Ganpati) घेऊन गुलाल उधळायचा,असा ठाम निर्धार आज मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी व्यक्त केला. […]

NCERT Textbook Controversy – फाळणीला काँग्रेसच जबाबदार ! एनसीईआरटीच्या पुस्तकामुळे वाद

NCERT Textbook

नवी दिल्ली– राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (National Council of Educational Research and Training ) आपल्या सुधारित अभ्यासक्रमात फाळणीचे गुन्हेगार या मथळ्याखाली एक नवा धडा समाविष्ट केला असून त्यात भारताच्या फाळणीचे सर्व खापर काँग्रेस पक्षावर फोडण्यात आले आहे. त्यामुळे नवा वाद उफाळून आला आहे. एनसीईआरटीने (NCERT)इयत्ता सहावी ते आठवी आणि नववी ते बारावीसाठी नवा […]

ट्रम्प सर्व सत्य सांगतील म्हणून मोदींनी त्यांचे नाव घेतले नाही ! राहुल गांधींची बोचरी टीका

Rahul Gandhi criticism of PM Modi

नवी दिल्ली – ऑपरेशन सिंदूर अर्ध्यावर थांबवल्याच्या मुद्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र (Prime Minister Narendra Modi)मोदींवर निशाणा साधला. ट्रम्प सर्व सत्य बाहेर काढतील या भितीने मोदींनी काल लोकसभेत (Lok Sabha)ट्रम्प यांचे नाव घेतले नाही,अशी बोचरी टीका राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) यांनी केली. काल लोकसभेत पहलगामवरील दहशतवादी हल्ला […]

नरेंद्र मोदी विष्णूचे ११ वे अवतार! भाजपा नेते राज पुरोहितांचा दावा

BJP Leader Raj Purohit

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)हे विष्णूचे अकरावे अवतार आहेत. मोदी हे न थकणारे आणि न थांबणारे पंतप्रधान आहेत. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (U.S. President Donald Trump) गेल्या तीन महिन्यांपासून रोज त्यांना फोन करत आहेत, पण मोदी त्यांचा फोन घेत नाहीत असा दावा भाजपाचे ज्येष्ठ नेते राज पुरोहित (BJP Leader Raj […]

आणीबाणीच्या काळात लोकांवर अत्याचार झाले ! पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आरोप

prime minister narendra modi mann ki baat

नवी दिल्ली – आणीबाणी लादणाऱ्यांनी केवळ संविधानाची हत्या केली नाही, तर न्यायपालिका गुलाम बनवण्याचा प्रयत्न केला, या काळात लोकांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार झाले, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)यांनी आज केला. त्यांनी मन की बात (Mann ki Baat)या रेडिओ कार्यक्रमाच्या १२३व्या भागात देशवासीयांशी संवाद साधताना आणीबाणीच्या काळाचा (Emergency period)पुनश्च उच्चार केला. पंतप्रधान […]

बोलबच्चनची प्रेरणा आम्हाला पंतप्रधान मोदींकडूनच मिळाली ! संजय राऊतांचा पलटवार

मुंबई – बोलबच्चनची (Bol Bachchan)प्रेरणा आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्याकडूनच मिळाली ,असा पलटवार करत शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut)यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले.शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त काल ठाकरे गटाच्या मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषणातून केलेल्या टीकेवर माध्यमांच्या प्रतिनिधींनी छेडले असता बोलबच्चन लोकांच्या बोलण्यावर मी उत्तर देत […]

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दुर्घटनास्थळाची पाहणी ! रूग्णालयात जखमींची विचारपूस

Prime Minister Narendra Modi visited the Ahmedabad crash site toda

अहमदाबाद – पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले सर्व पूर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून आज सकाळी साडे आठ वाजता अहमदाबाद विमानतळावर दाखल झाले. तेथून ते थेट अपघात स्थळी पोहोचले. तेथील परिस्थितीची पाहणी करून मोदींनी (hospital visit) सरकारी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.या अपघातातून बचावलेला एकमेव प्रवासी रमेश विश्वास कुमार याच्याशी थेट संवाद साधून अपघात झाला तेव्हा नेमके […]

भूकंपाने हादरलेल्या म्यानमारला भारताचा मदतीचा हात, ‘ऑपरेशन ब्रह्मा’ अंतर्गत तातडीची मदत

Myanmar earthquake | म्यानमार आणि थायलंडमध्ये आलेल्या विध्वंसक भूकंपांमुळे (Myanmar earthquake) मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीत अनेक इमारती कोसळल्या असून रस्त्यांवर भेगा पडल्या आहेत. दुर्दैवाने, या दुर्घटनेत अनेक शेकडो लोकांना प्राण गमावले असून, अनेक नागरिक जखमी झाले आहेत.  संकटाच्या या काळात भारताने (India Extends Support To Myanmar) तत्परता दाखवत म्यानमारला तातडीची मदत […]