
Mumbai Metro Aqua Line : अॅक्वा लाईन मेट्रो ४० मिनिटांपासून एकाच जागी ठप्प; स्थानकांवर प्रवाशांची अलोट गर्दी आणि संताप!
Mumbai Metro Aqua Line : मुंबईकरांच्या सेवेत नव्याने दाखल झालेल्या ‘अॅक्वा लाईन-३’ या भूमिगत मेट्रो सेवेला आज तांत्रिक बिघाडाचे ग्रहण





















