सोने दर ५५ हजार पार, चांदीचा भावही वाढला
कोरोना, लॉकडाऊनमुळे सर्वांनाच थोडा का होईना पण आर्थिक तोटा सहन करावा लागला. मात्र तरीही सोन्याची झळाळी काही कमी झाली नाही. भारतासह अनेक देशांमध्ये सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. मात्र आता कुठे सोने स्वस्त झाल्यासारखे वाटत होते, तर आज सोने दरात मागील दीड वर्षातील सर्वोच्च वाढ झाली. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर बुधवारी सोन्याचा भाव ५५ हजार […]