पुण्याच्या ऋतुजा वऱ्हाडेने NDA परीक्षेत इतिहास रचला; 1.5 लाख महिलांना मागे टाकत देशात अव्वल

Rutuja Varhade NDA Topper | राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या (National Defence Academy) 75 वर्षांच्या इतिहासात प्रथमच महिला उमेदवारांसाठी सुरू झालेल्या बॅचमध्ये पुण्यातील ऋतुजा वऱ्हाडे (Rutuja Varhade) अखिल भारतीय स्तरावर (All India Rank 1) प्रथम क्रमांक पटकावत ऐतिहासिक विक्रम केला आहे. देशभरातून परीक्षा देणाऱ्या 1.5 लाखांहून अधिक महिला (Female Aspirants) उमेदवारांना मागे टाकून ऋतुजाने हे यश मिळवले […]
