
Riteish Deshmukh : ‘राजा शिवाजी’साठी जितेंद्र जोशीची एका रात्रीत निवड; रितेश देशमुखने सांगितला ‘कास्टिंग’चा तो रंजक किस्सा
Riteish Deshmukh : भारतीय चित्रपटसृष्टीत सध्या ऐतिहासिक चित्रपटांचे वारे वाहत असून, अभिनेता रितेश देशमुखच्या महत्त्वाकांक्षी ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट






















