
Uddhav Thackeray Delhi Protest: “भविष्यावर लाठीचार्ज करणारे हे पहिलेच सरकार!”; दिल्लीत जंतरमंतरवर उद्धव ठाकरेंचा थेट पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Protest: दिल्लीत ‘चलो संसद’ मोर्च्यादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे






















