
Prashant Jagtap : ‘… तर थेट राजकारणातून निवृत्ती घेईन’; विजयानंतर प्रशांत जगताप यांचे वक्तव्य
Prashant Jagtap : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांनंतर शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे माजी शहराध्यक्ष






















