
Assam Aadhar Card Rule : अवैध घुसखोरांना रोखण्यासाठी आसाम सरकारचा मोठा अॅक्शन प्लॅन!; १८ वर्षांवरील नागरिकांचे नवीन आधार कार्ड बनवण्यावर थेट बंदी….
Assam Aadhar Card Rule : आसाममध्ये होत असलेली अवैध घुसखोरी रोखण्यासाठी आणि त्याला कडक आळा घालण्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण






















