
Donald Trump : शांततेच्या चर्चेला लाथ मारत अमेरिकेचा इराणवर महाभीषण हवाई हल्ला! डोनाल्ड ट्रम्प यांचा शेवटचा निर्वाणीचा इशारा; ‘तात्काळ शरणागती पत्करा किंवा तिथेच नष्ट व्हा!’
Donald Trump : अमेरिका आणि इराण यांच्यातील राजनैतिक संबंध कमालीच्या टोकाला पोहोचले असून, संभाव्य कराराबाबतची अनिश्चितता अधिकच गडद झाली आहे.






















