
Pune Crime : ज्या लग्नासाठी १७ कोटींचा पॅलेस आणि २ विमाने केली होती बुक, त्याच होणाऱ्या बायकोने लोहगडावरून दरीत ढकलले- होणाऱ्या पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने केला खून
Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आणि ट्रेकर्सचे आवडते ठिकाण असलेल्या लोहगड किल्ल्यावरून एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना





















