तीन रुपयांच्या पेनी शेअरने दिला ६५ हजार टक्के परतावा
सध्या मल्टिबॅगर पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूकदारांचा कल वाढतो आहे. अनेक पेनी स्टॉक्सने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. असाच एक पेनी स्टॉक म्हणजे एसआरएफ शेअर. एसआरएफ शेअरने गुंतवणूकदारांना ६५ हजार २५९ टक्के परतावा दिला आहे. २०२१ मधील हा मल्टीबॅगर स्टॉक ठरला आहे. २० वर्षांपूर्वी या शेअरची किंमत ३ रुपये ७१ पैसे होती. मात्र, आज या शेअरची किंमत […]