
Hormuz Strait Crisis: होर्मुझच्या सामुद्रधुनीत भारतीय जहाजांवर गोळीबार! भारताने इराणला बजावले; सागरी सुरक्षेबाबत तीव्र चिंता व्यक्त
Hormuz Strait Crisis: जगातील सर्वात संवेदनशील सागरी मार्ग मानल्या जाणाऱ्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत भारतीय ध्वज असलेल्या व्यापारी जहाजांवर गोळीबाराच्या घटना घडल्या






















