संरक्षण क्षेत्रासाठी पहिला म्युच्युअल फंड बाजारात येणार, HDFC कडून हालचाली सुरू
मुंबई – देशातील संरक्षण क्षेत्रातील पहिला म्युच्युअल फंड बाजारात आणण्यासाठी एचडीएफसी म्युच्युअल फंडने अर्ज केला आहे. डिफेन्स फंड संरक्षण क्षेत्रातील हा पहिलाच असा फंड असेल.