
Rahul Gandhi Instagram Post: राहुल गांधी आणि ‘थलपती’ विजय यांचा फोटो इन्स्टाग्रामकडून ब्लॉक? काँग्रेसचा सरकारवर गंभीर आरोप; काय आहे सत्य?
Rahul Gandhi Instagram Post: तामिळनाडूचे नवनियुक्त मुख्यमंत्री आणि प्रसिद्ध अभिनेते विजय यांच्या शपथविधी सोहळ्याला राहुल गांधी यांनी हजेरी लावली होती.




















