
Maharashtra MLC Election 2026: विधान परिषदेसाठी भाजपची 11 उमेदवारांची यादी जाहीर; सुप्रिया सुळेंच्या होणाऱ्या व्याह्यांसह प्राजक्त तनपुरेंना संधी
Maharashtra MLC Election 2026: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता






















