
Land Records Update: आता 7/12 बंद होणार! शहरात समाविष्ट गावांमध्ये फक्त ‘प्रॉपर्टी कार्ड’ चालणार; महसूल मंत्र्यांचा मोठा निर्णय
Land Records Update: महाराष्ट्र सरकारने शहरी भागातील जमिनींच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि प्रशासकीय प्रक्रिया सुलभ करण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा धोरणात्मक





















