
Ambernath Nagarpalika Election : अंबरनाथमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून भाजपाला धक्का..राष्ट्रवादीसोबत मिळून करणार सत्ता स्थापन
Ambernath Nagarpalika Election : नगरपालिका, नगरपरिषदांच्या निवडणुकीचा निकाल लागल्यापासून अंबरनाथचं (Ambernath Nagarparishad Election) राजकारण जोरदार चर्चेत असल्याचे दिसून आले आहे.






















