
Malviya Nagar Fire : दिल्लीत काळाचा थरकाप! हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत २१ जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू; मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती!
Malviya Nagar Fire : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील मालवीय नगर परिसरात आज (बुधवार) सकाळी एक अत्यंत हृदयद्रावक आणि भीषण दुर्घटना




















