स्मृती मंधानाने दुबईत सुरू केली स्वतःची क्रिकेट अकादमी, काय आहे खास?

Smriti Mandhana Cricket Academy | भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मंधानाने (Smriti Mandhana) दुबईत स्वतःची क्रिकेट अकादमी सुरू केली आङे. स्मृतीने यूकेस्थित प्रसिद्ध प्रशिक्षक डॉन भगवती (Don Bhagawati) यांच्यासोबत मिळून दुबई इंटरनॅशनल अकादमी अल बार्शा येथे सिटी क्रिकेट अकादमीची (City Cricket Academy) औपचारिक सुरुवात केली. दुबईतील या अत्याधुनिक क्रिकेट डेव्हलपमेंट सेंटरमुळे यूएईतील तरुण क्रिकेटपटूंसाठी प्रशिक्षणासाठी चांगल्या […]
