
Jejuri Fire :जेजुरीत विजयाच्या जल्लोषाला गालबोट! भंडाऱ्याच्या उधळणीत अचानक उठला आगीचा लोळ; 16 जण होरपळले
Jejuri Fire : पुणे जिल्ह्यातील जेजुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) मिळवलेल्या मोठ्या विजयाच्या उत्साहावर एका दुर्दैवी घटनेमुळे






















