
Jay Pawar : पोटनिवडणुकीच्या आडून स्वतःचेच ‘ब्रँडिंग’?२०२९ च्या उमेदवारीचे संकेत देत जय पवारांनी पेरली राजकीय बीजे…
Jay Pawar : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराची धुरा त्यांचे






















