बँकेतील लॉकर्ससंबंधित नियम बदलले, नुकसान झाल्यास ग्राहकांना मिळणार शंभरपट भरपाई

मुंबई – लॉकर्समध्ये किंमती वस्तू आणि दागदागिने ठेवणाऱ्यांसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नवे नियम आणले आहेत. त्यानुसार लॉकरमध्ये काही गैर घडल्यास तुम्हाला १०० पट भरपाई मिळू शकेल. म्हणजेच जर बँक तुमच्याकडून वार्षिक 5,000 रुपये लॉकर फी आकारत असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त 5 लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आरबीआयने बँक लॉकर्सबाबत बँकांची […]