
Ajit Pawar : “चुका सांगणं म्हणजे युती धर्म मोडणं का?” फडणवीसांच्या नाराजीवर अजित पवारांचा पलटवार
Ajit Pawar : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीमधील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला आहे. पिंपरी-चिंचवडमधील प्रचारावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री





















